महाराष्ट्र व मध्य प्रदेश मधील शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे व काही ठिकाणी दंगे घडून येत आहेत. काहींच्या मते ही नाराजी भारतातील इतर राज्यामध्ये देखील पसरण्याची शक्यता आहे. याची कारणे हुडकून उपाय योजना करणे गरजेचे आहे.
तज्ज्ञ म्हटतात आता कुणालाही शेती व्यवसाय करणे नको वाटते आहे. कारण शेती करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही . त्यामुळे कुणालाही शेतकरी म्हणून राहावयाचे नाही.बहुतेकांना नोकरी करावयाची आहे.
परंतू नोकऱ्या तेवढ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीत हे स्पष्टच आहे. त्यामुळे निराशा , राग व अशांती निर्माण होत आहे व त्यामळे दंगे होत आहेत.
via No proof required: Just why are farmers rioting? | The Indian Express