श्री गोदरेज यांना जीसटी च्या अंमलबजावणीनंतर बरीच प्रगती होईल अशी खात्री आहे.
त्यामुळे मागणी वाढेल तसेच वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादन क्षमता वाढवावी लागेल.
वेअरहाउसिंग व logistics या क्षेत्रात देखील संधी आहे.
तसेच इतर व्यवसाय ताब्यात घेऊन प्रगती करण्याची देखील संधी आहे.
via GST could open up the domestic market for acquisitions: Adi Godrej | Business Standard News