- असे म्हणले जात आहे की जीसटी ही एक सरळ व सोपी कर पद्धती आहे. तसेच करावर कर लागणार नाही व करदात्यांचा त्रास व खर्च वाचणार आहे.
- प्रत्यक्षात काय होऊ शकते ?
- नियमांचे पालन करताना बराच त्रास होणार आहे.
- काही तरतुदी अशा आहेत की त्यामुळे त्याचे पालन करताना लाचखोरी वाढू शकते.
- ज्या ज्या देशांनी जीसटीची अंमलबजवणी केली त्या देशात कर दर एक किंवा दोन आहेत. उदाहरणार्थ इंडोनेशिया मध्ये २ दर —बेल्जियम मध्ये ४ –तर ब्राझील मध्ये ५ आणि चीन मध्ये ६ तर भारतात १० दर आहेत
via GST: A big government tax | Business Standard Column