नोटाबंदी चा निर्णय घेताना सरकारला संभाव्य अडचणीची कल्पना होती परंतु सरकारने दूरगामी अपेक्षित व फायदेशीर परिणाम पाहून हा निर्णय घेतला होता. मोठ्या प्रमाणावर डिजिटल व्यवहार आता होत आहेत त्यामुळे नक्कीच असे म्हणता येईल की ही उद्धिष्ट सफल झाली आहेत. रोखीत होणारे व्यवहार आता कमी होत आहेत. तसेच करपात्र उत्पन्न असणारे / कर दाते वाढले आहेत. तसेच रोखीने व्यवहार करणे आता फात्देशीर नाही हा संदेश गेला आहे.
via Demonetisation led to great movement towards digitisation: Arun Jaitley – The Financial Express