आधार उपयोगीच व आवश्यकच परंतु सध्या ज्यांनी ते काढले नाही त्यांना सक्ती नाही –घटनापिठाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत pan चालणार —सविस्तर माहितीसाठी Financial Express मधील बातमी वाचावी.

कलम १३९  अ अ  –IT Act वैध ठरवले गेले आहे.  त्यामुळे ज्यांनी आधार क्रमांक घेतला आहे त्यांना त्याचा IT Return मध्ये उल्लेख करावाच लागेल. ज्यांना ज्यांनी अजून आधार काढले नाही त्यांना pan नंबर चालू शकेल . असा अंदाज आहे की लाखो बोगस pan कार्ड्स आहेत. त्याचा शोध घेणे आता  IT खात्यास सोपे  होणार आहे. त्यामुळे IT खात्यास —जे लोक पुष्कळ खर्च करत होते पण कर भरत नव्हते त्यांचा शोध घेणे सोपे होणार आहे.  आतापर्यंत बोगस pan नंबर दाखवून / वा त्याचा उल्लेख करून कर चुकविणे सोपे जात होते ते आता शक्य होणार नाही तसेच बोगस रेशन कार्ड  वगैरेना देखील आळा  बसणार आहे .

via Aadhaar Card: Supreme Court ruling give big boost; here’s why – The Financial Express

Leave a Reply