टायर उद्योगाची मागणी –चीन मधून होणारी स्वस्त आयात थांबवण्याची —-सविस्तर माहितीसाठी Business Standard मधील बातमी वाचावी.

  1. टायर उद्योग क्षमते पेक्षा ४०% कमी उत्पादन करत आहे . गेली तीन वर्षे हा ऱ्हास होत आहे
  2. पूरक उद्योग मध्ये नोकऱ्या कमी कमी होत आहेत.
  3. नवीन भरती तर बंद आहेच शिवाय ५०००-६००० नोकऱ्या याआधीच गेल्या आहेत.

via Tyre industry petitions against imports from China | Business Standard News

Leave a Reply