- दूरसंचार उद्योगआर्थिक ताणातून जात आहे.
- सरकारने मंत्री गट नेमला आहे.
- हा गट संबंधित सर्व प्रतिनिधीना भेटत आहे.
- यानंतर दूरसंचार मंत्री व मालक यांची मीटिंग होईल.
- रिलायन्स जिओ मुळे सगळ्यांच्या अडचणीत अजून भर पडली आहे
- पांच नेटवर्क कंपन्यापैकी फक्त एअरटेल नफ्यात आहे [ शेवटची तिमाही ]
- रिलायन्स कम्युनिकेशन्स पैसे भरू शकले नाही
- सरकारला महसूल –नेटवर्क कंपन्याकडून — कमी मिळण्यास सुरवात झाली कारण व्यवसायच कमी झाला
- त्यानंतर रिझर्व बँकेने दूरसंचार क्षेत्रास दिलेल्या कर्जावरील तरदुती मध्ये वाढ केली
- सगळ्यांची गोळाबेरीज दूरसंचार उद्योगाची प्रकृती बिघडण्यात झाली आहे