इंटरनेट वापरकर्ते २०२१ सालापर्यंत ८२९ दशलक्ष होतील म्हणजे सध्यापेक्षा दुप्पट —सविस्तर माहितीसाठी इकॉनॉमिक टाइम्स मधील बातमी वाचावी

  1. याचा अर्थ असा आहे की जवळ जवळ ५९% एवढी लोकसंख्या इंटरनेट वापरेल
  2. तसेच २ अब्ज एवढी लोकसंख्या नेटवर्क केलेली साधने वापरतील [ सध्या १.४ अब्ज ]

via India internet users: Internet users to double to 829 million by 2021: Report – The Economic Times

Leave a Reply