- घरगुती उपकरणे २०% ते ४०% सवलत देऊन दुकानदार विकत आहेत.
- असे करण्याचे मुख्य कारण दुकानदारांना आपला होणारा तोटा जेवढा कमी करता येईल तेवढा कमी करावयाचा आहे.
- ज्या दुकानदारांच्या कडे न विकलेला माल ३० जून अखेर राहणार आहे त्यावर तोटा जवळजवळ ६% होणार आहे. हा तोटा मे २०१७ च्या आधी घेतलेल्या मालावर होणार आहे. जर माल एक वर्ष जुना असेल —जून २०१७ पर्यंत — तर हा तोटा १४% पर्यंत जाईल कारण इनपुट क्रेडीट मिळणारच नाही,
- जीसटी परिषदने ३ जून च्या मीटिंग मध्ये ४०% वरून ६०% अबकारी करावरील इनपुट क्रेडीट वाढवले . तरीदेखील ही [ व एवढी ] सूट अजून चालूच आहे.
- साधारणतः सूट १०/१५% टक्क्यापर्यंत असते. आता मात्र ४५% पर्यंत दिली जात आहे.
via electronic products: GST brings Diwali early as retailers offer upto 40 per cent discount – The Economic Times