दुधाने तोंड पोळले की किमान बुद्धीचा असला तरी तो माणूस ताकही फुंकून पितो. तेव्हा रिझव्र्ह बँक प्रमुखासारख्या उच्चविद्याविभूषिताने पत धोरणात फुंकून फुंकून पिण्याचे धोरण अवलंबिले तर ते समजून घेण्यासारखे आहे. यंदाच्या आर्थिक वर्षांतील आपले पहिले द्वैमासिक पतधोरण रिझव्र्ह बँकेचे प्रमुख डॉ. ऊर्जित पटेल
via Currency Demonetisation in india RBI Urjit Patel Arvind Subramanian | पत आणि प्रकृती | Loksatta