आवर्जून माहित असाव्या अशा काही घटना

पोलीस नागरिकांच्या संरक्षणासाठी कार्यरत असतात. म्हणून नागरिक सुरक्षित आहेत.

परंतु अलीकडे पोलिसांच्या आत्महत्या वाढत चालल्या आहेत.

प्रत्येकाची करणे वेगवेगळी असू शकतील परंतु एक मात्र नक्की की मनोबल कुठेतरी खालावले गेल्यानंतरच व्यक्ती स्वतः चा जीव गमावते.  असे करताना त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींचे काय ? त्यांचे प्रश्न अजून वाढणार नाही का ? हे सर्व माहित असून देखील अशा टोकाच्या भूमिकेकडे व्यक्ती जाते तेंव्हा नक्कीच असे म्हणावे वाटते की माणूस म्हणून जगण्यासाठी आपण अपयशी ठरतो आहोत. सविस्तर बातमीसाठी वाचा महाराष्ट्र टाइम्स

Leave a Reply