अमेरिकेत नोकरी करण्याची इच्छा बाळगून असलेल्या H-1B विसा अर्ज संख्येत घट झाली आहे का ?

  1. २०१८ साठीच्या  अर्जात ३७००० घट झाली आहे
  2. तरीदेखील असे म्हणता येत नाही की एकूणच घट झाली आहे कारण २०१७ साली २३३००० अर्ज होते व २०१८ सालासाठी १९६००० अर्ज आलेले आहेतच
सविस्तर बातमी साठी कृपया Financial Express H1 B Visa  साठीची ही लिंक वापरावी

Leave a Reply