गेल्या 75 वर्षामध्ये न्यायपालिकेने कधीही आत्मपरीक्षण केले नाही– परिणामी नागरिकांत न्यायव्यवस्थेच्या विश्वासार्हता बद्दल शंका आहे हे वास्तव आपल्या ध्यानात आले नाही–निवृत्त न्यायमूर्ती [सुप्रीम कोर्ट] श्री अभय ओक यांचे मत- बातमी सौजन्य लोकसत्ता

तीन वाहने– अपघातात समाविष्ट– पहिले वाहन मोटर कार जी अचानक थांबली– त्यावर मोटर सायकल धडकली व मोटर सायकल चालवणारा खाली पडला–  त्याच्या पाया वरून पाठीमागून येणारी बस गेली व त्याचा पाय कायमस्वरूपी निकामी झाला–सुप्रीम कोर्ट निकाल समजून घेण्या सारखा — कारण आपणही त्यातून काहीतरी शिकू– बातमी सौजन्य टाइम्स ऑफ इंडिया

1 2 3 4 5 213