*स्मार्टफोनमध्ये आधार ॲप अनिवार्य करण्याचा निर्णय रद्द, केंद्राची माघार

Clipped from: https://www.loksatta.com/tech/center-drops-mandatory-aadhaar-app-preloading-order-apple-samsung-google-privacy-concerns-india-vsd-99-5844200/ मुंबई : देशातील प्रत्येक स्मार्टफोनधारकाची आधार संलग्नता आणि बायोमेट्रीक पडताळणी करण्यासाठी स्मार्टफोनमध्ये आधार ॲप अनिवार्य करण्याचा निर्णय केंद्र सरकारने रद्द केल्याचे वृत्त ‘रॉयटर्स’ने दिले

*Fake PM Loan Scheme; ‘Aadhaar Card वर 3 लाख रुपयांपर्यंत लोन मिळणार’; असा मेसेज आल्यास सावधान, जाणून घ्या संपूर्ण माहिती | Maharashtra Times

Clipped from: https://maharashtratimes.com/business/business-news/fake-pm-loan-yojna-scams-are-circulating-promising-rupees-35-lakh-loans-via-aadhaar-card/articleshow/130306358.cms Aadhar Card Fake Loan Scam: तुमच्या आधार कार्डच्या आधारे 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याचा दावा करणारी एक मॅसेज आजकाल झपाट्याने पसरत आहे. पण

[1] स्मार्ट फोन वरील आधार प्रीलोड प्रश्न– सॅमसंग– गुगल- ॲपल यांचा विरोध का? [2] गोपनीयता भंगची भीती [3] शिवाय बोटाचे ठसे — आयरिस स्कॅन ह्या बाबी अतिशय गोपनीय असून त्या केंद्र सरकारला पुरवणे वापरकर्त्यांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन ठरेल अशी कंपन्यांची भूमिका [4] सरकारने हा निर्णय मागे घेतल्याचे वृत्त आहे [5] याआधी संचारसाथी बाबत देखील विरोध होऊन सरकारला आपल्या सूचना मागे घ्याव्या लागल्या होत्या.– सौजन्य लोकसत्ता

1 2 3 215