
स्टेट बँकेवर झालेल्या सायबर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र टाइम्सने सोबत जोडलेला अग्रलेख लिहिला आहे आणि विचारणा केली आहे की ” बॅंकेला केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान खात्यांतर्गतच्या इंडिअन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने केवळ पाचच दिवसापूर्वी अशा हल्ल्याचा इशारा दिला असताना स्टेट बँकेने त्याबाबत काही उपाय केले होते का हा प्रश्न ही विचारायला हवा ” —
