” निवारा सुखसोपान ” हा उपक्रम गेली दोन वर्षे चालविला जात आहे [2] डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या ” Institute for psychological Health ” आणि ” निवारा ”   यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येतो. [2] या उपक्रमात ज्येष्ठांना शिकायला आवडतील आणि जे शिकणे सहभागीसाठी आनंददायी आणि प्रेरणादायी असेल असे विषय निश्चित केले गेले आहेत– बातमी सौजन्य लोकसत्ता

*******Your wrong tax refund claim can raise a red flag leading to tax notices and even jail in case of under-reporting of income; here’s how to avoid it – The Economic Times

Clipped from: https://economictimes.indiatimes.com/wealth/tax/your-wrong-tax-refund-claim-can-raise-a-red-flag-leading-to-tax-notices-and-even-jail-in-case-of-under-reporting-of-income-heres-how-to-avoid-it/articleshow/125453570.cms Your tax refund claim can raise a red flag leading to tax notices and even jail in case of under-reporting of income; here’s how to avoid it

रक्तातील साखर मोजणे आता किती सोपे ! Easy Touch Plus [2] डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी आपल्या मातोश्रींच्या  स्मरणार्थ सुरू केलेल्या अंजनी माशेलकर फाऊंडेशनने आतापर्यंत गरिबांना परवडेल अशा किमतीत आरोग्यसेवा पुरवणाऱ्या उपकरणांच्या 15 नवनिर्माणाना पुरस्कृत केले आहे– बातमी सौजन्य

” डिजिटल माध्यामातून होणारे गुन्हे, आर्थिक फसवणूक, सायबर हल्ले यांचे प्रमाण वाढत असताना परंपरागत पद्धती आता अपुऱ्या ठरत आहेत ” डॉक्टर माशेलकर यांनी उपाय देखील सुचवला आहे– बातमी सौजन्य सकाळ

बालसाहित्य माणसाला माणूस बनवते व ते खरे साहित्य आहे– साहित्य अकादमीचे अध्यक्ष श्री माधव कौशिक [2] प्रसंग- डॉक्टर सुरेश सावंत लिखित आभाळमाया या कविता संग्रहासाठी पुरस्कार प्रदान समारंभ– बातमी सौजन्य महाराष्ट्र टाइम्स

1 5 6 7 8 9 335