Work – Wisdom- Legacy ह्या पुस्तकाचे परीक्षण श्री गिरीश कुबेर यांनी केले आहे [2] पुस्तक जेव्हढे वाचनीय आहे तेव्हढाच श्री कुबेर यांचा लेख देखील वाचनीय आहे — [3] हा लेख वाचून मला पुस्तक घ्यावेसे वाटले- [4] रिझर्व्ह बॅंक निवृत्त गव्हर्नर श्री रेड्डी यांची प्रस्तावना हे एक आकर्षण–

मटा अग्रलेख – भारताने सिंधू जलवाटप करार स्थगित करून पाकिस्तानला कोंडीत पकडण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे [2] कराराप्रमाणे  सिंधू-झेलम- चिनाब या नद्यांचे 80% पाणी पाकिस्तानला मिळते व करारानुसार भारत हे पाणी अडवू शकत नव्हता — या तिन्ही नद्या पाकिस्तानसाठी मुख्य वाहिन्यांच आहेत– तेथील 65% शेतजमिनीचे सिंचन या नद्यामुळे झालेले आहे–[3] करार स्थगित केल्यामुळे पाकिस्तानमध्ये संकट ओढवू शकते– [4] भारताने उचललेले पाऊल पाकिस्तानला कोंडीत पकडण्यासाठी फार उपयुक्त ठरणार आहे–

प्रोफेसर डॉक्टर दातार–यांनी सुरुवात करून दिली आहे– मुंबई हायकोर्टाने दिलेला निर्णय सर्वांनाच मार्ग दाखवणारा आहे– [2] सुप्रीम कोर्टाने 2023 साली खरी सुरुवात करून दिली होती [3] आता सन्मानपूर्वक [ व विनासायास] इच्छा मरण हे उद्दिष्ट असावयास हवे – सौजन्य अग्रलेख लोकसत्ता–

Apart from through guardian route–[1] minors of 10 and above — can also be allowed to open and operate savings/ term deposits independently if they wish [ and these terms must be clearly conveyed to the account holder [2] each bank will devise its risk management policies and banks are allowed to offer additional banking facilities such as internet banking — ATM/debit cards – cheque book etc –of course it also depends on risk management policies of concerned bank–product suitability and customer appropriateness – Courtesy BusinessLine

हा लेख ज्यांनी लिहिला आहे [ प्राध्यापक डॉक्टर निखील दातार ] — त्यांनीच मुंबई हाय कोर्टात लढा देऊन पहिली लढाई जिंकली आहे [2] अजून काही टप्पे आहेत– त्यासाठी आपण देखील त्यांना join होणे गरजेचे आहे– त्यांचा email drnikhil@gmail.com [3[ लेख पूर्ण वाचणे म्हणजे आपण आपल्याला मदत करण्यासारखे आहे — सौजन्य लोकसत्ता

1 24 25 26 27 28 335