अशाही परिचारिका आहेत की ज्यांच्या दृष्टीने डय़ुटी संपली तरी देखील पेशन्ट प्रति दायित्व कधी संपतच नाही– जहांगीर च्या परिचारिका Asurlekar व Sul यांचे उदाहरण न विसरता येण्याजोगे– सौजन्य लोकसत्ता

आई कुठेही रहात असली तरी तिचा आनंद  एकच — मुलांना संरक्षण देणे– आणि असे करत असताना स्वतः कडे मात्र आनंदाने दुर्लक्ष करणे– हे चित्र प्रयागराज [ पूर्वीचे अलाहाबाद] येथील आहे– बातमी सौजन्य सकाळ

1 22 23 24 25 26 332