पत्नीला वाचवण्यासाठी नवर्‍याने प्रयत्न केले– नवरा व बायको बुडत असल्याचे पाहून 22 वर्षीय तरुणाने — श्री आदेश नळे –प्रयत्न केले [2]  बायको वाचली पण नवरा व श्री आदेश नळे मात्र स्वतःला वाचवू शकले नाहीत– सौजन्य सकाळ

20-20-20 चा फॉर्म्युला महत्त्वाचा– [2] आपण सर्वच जण कॉम्प्युटर — मोबाईल स्क्रीन समोर असतो व डोळ्यांच्या तक्रारी सुरू होतात [3] पुण्यातील प्रसिद्ध संस्था NIO यांनी याबाबतीत सर्वे घेऊन  काही निष्कर्ष काढलेले आहेत.  सौजन्य सकाळ

1 16 17 18 19 20 332