आपल्यासारख्या सामान्य ग्राहकांनी करायचे काय? पासवर्ड बदलणे– पासकी वगैरे सर्व काही ठीक आहे पण ही पावले उचलायची उसंत मिळेपर्यंत नुकसान व्हायचे ते होऊन जाते [2] सरकारने यंत्रणा अशी राबवावी की गुन्हेगारांना पैसे काढता येऊ नयेत ( बातमी सौजन्य सकाळ )

1 13 14 15 16 17 332