मोठीच ट्रॅजेडी– शोले या सिनेमाला एकमेव बक्षीस मिळाले संकलनाचे– श्री माधव शिंदे यांना– त्यांनी शोले सकट 100 चित्रपट व बुनियाद सारखी मालिका संकलन केले पण ते पुढच्या सर्व दशकात दुर्लक्षित राहिले अणि त्यांचे कुटुंबीय देखील हलाखीत जगले– फोटो व बातमी लोकरंग–

भूतदयेचे भूत… अग्रलेख :

Clipped from: https://www.loksatta.com/sampadkiya/editorial/bird-pigeon-human-animal-coexistence-conflict-mumbai-pigeon-case-kolhapur-mahadevi-elephant-ssb-93-5291299/ मुळात हत्ती जंगलाऐवजी आपल्या दाराशी का झुलावा, पक्ष्यांची अन्नशोधाची सवय बदलून त्यांना आळशी का बनवावे, हे प्रश्न कुणाला पडत नाहीत… अग्रलेख : भूतदयेचे

13 ऑगस्ट रोजी अवयवदिन साजरा होणार आहे– जर आपण अजूनही देहदान/ अवयव दान करण्यासाठी पावले उचलली नसतील तर अवश्य पुढाकार घ्यावा ही विनंती या निमित्ताने करत आहे– सौजन्य महाराष्ट्र टाइम्स

तीन वाहने– अपघातात समाविष्ट– पहिले वाहन मोटर कार जी अचानक थांबली– त्यावर मोटर सायकल धडकली व मोटर सायकल चालवणारा खाली पडला–  त्याच्या पाया वरून पाठीमागून येणारी बस गेली व त्याचा पाय कायमस्वरूपी निकामी झाला–सुप्रीम कोर्ट निकाल समजून घेण्या सारखा — कारण आपणही त्यातून काहीतरी शिकू– बातमी सौजन्य टाइम्स ऑफ इंडिया

1 8 9 10 11 12 332