मानियले नाही बहुमता |लोकसत्ता

गेल्या आठवडय़ात सर्वोच्च न्यायालयाने दोन महत्त्वाच्या प्रश्नांत दिलेल्या निकालांत बहुमतापेक्षा अल्पमतातील न्यायाधीशांची भूमिका मूलगामी ठरते, ती का? बहुमत हा निर्णयप्रक्रियेच्या अंतिमतेचा सर्वमान्य निकष आहे, हे