| रखडलेले प्रकल्प; रेंगाळलेला निर्णय! | Loksatta

सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय अर्थव्यवस्थेची कोंडीतून सुटका होणे नाही. केंद्रातील मोदी सरकारच्या हे उशिराने का होईना लक्षात आले. मग, ऑगस्ट महिन्यापासून या सरकारच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी