एक ‘नीरव’ शांतता.. |लोकसत्ता

बेरोजगारी, दारिद्रय़ निर्मूलन, शेतीची उत्पादकता, आर्थिक गुन्हे घडण्याची कारणे.. या खऱ्या प्रश्नांना आपण कधी भिडणार? माहिती आहे तशी देण्यापेक्षा न देण्याकडेच आपला शासकीय कल असतो.