संघर्ष टाळा |अमेरिकेस त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची भाषा आत्मसन्माननिदर्शक असेलही. पण ती व्यावहारिक शहाणपणाची नाही..अग्रलेख लोकसत्ता

अमेरिकेकडून भारतावर निर्यात निर्बंध लादले जातील, याचा अंदाज गेले काही महिने होताच. त्याप्रमाणे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वतीने या र्निबधांची घोषणा करण्यात आली. ती हाकेच्या