| उदार आणि उदात्त –अबू धाबीत झालेल्या इस्लामिक देशांच्या परिषदेतील सुषमा स्वराज यांचा सहभाग हा बौद्धिक आनंद देणारा होता.–लोकसत्ता

गेल्या आठवडय़ात पाकिस्तानच्या नाजायज आणि नतद्रष्ट उद्योगांमुळे एका अत्यंत महत्त्वाच्या घटनेकडे आपले दुर्लक्ष झाले. भारतीय वैमानिक अभिनंदन यांची पाकिस्तानच्या तावडीतून सुटका होणार होती त्याच दिवशी