अर्थव्यवस्थेच्या विकासाची गती मंदावण्याचे एक तात्कालिक कारण म्हणजे खासगी क्षेत्र गुंतवणुकीस तयार नसणे..—अग्रलेख लोकसत्ता

वस्तू व सेवा करातून मिळणारे कमी उत्पन्न तसेच कृषी क्षेत्राच्या वाढ-दराची चिंताजनक स्थिती, हे दोन मुद्दे गंभीर आहेत. अर्थव्यवस्थेची गती मंदावण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असले,