देशातील अत्यवस्थ आरोग्य व्यवस्था | लोकसत्ता

डॉ. सतीश श्रीवास्तव देशातील आरोग्य व्यवस्थेचे एकूण चित्र अस्वस्थ करणारे असल्याचे एका ताज्या अहवालात नमूद करण्यात आहे. हे चित्र बदलण्यासाठी सरकारने राष्ट्रीय उत्पन्नाच्या किमान पाच