रिझर्व बँक –नेणता ‘दास’ मी तुझा | लोकसत्ता अग्रलेख

रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नेमणूक झाल्यानंतर शक्तिकांत दास यांचे पहिलेच पतधोरण गुरुवारी जाहीर झाले. म्हणून त्याकडे अनेकांचे लक्ष होते. याआधीचे गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल यांचे आणि