‘कॅग’ किंकाळीनंतर.. | अग्रलेख लोकसत्ता

महालेखापरीक्षकांच्या अहवालातून राफेल व्यवहारासंदर्भातील प्रश्नांची उत्तरे मिळण्याऐवजी अधिक प्रश्नच निर्माण होतात.. गुरुजींनी शिक्षेसाठी कान पिळण्याआधीच किंकाळी ठोकणारा विद्यार्थी प्रत्येक वर्गात असतो. या किंकाळीमुळे गुरुजी आणि