काश्मीरमधील धोरणलकवा | लोकसत्ता

|| महेश सरलष्कर सहा लाख सुरक्षा जवान स्वत:च्या प्राणांचे बलिदान देण्यास तयार असतानाही काश्मीर खोऱ्यात शांततेचे नामोनिशाण नाही. पुलवामामधील दहशतवादी हल्ला हा निव्वळ गुप्तचर संस्थेचे