विक्रमी उत्पादन आणि इंधन भाववाढीच्या कात्रीत शेतकरी | लोकसत्ता –२२.०५.२०१८

भारतीय अर्थव्यवस्था, विशेष करून कृषीक्षेत्र, या क्षणी अत्यंत महत्त्वाच्या वळणावर आहे. एकीकडे सार्वत्रिक निवडणुका जेमतेम वर्षांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी भरीव असे