| वॉलमार्टचा प्रवेश – महाराष्ट्र टाइम्स –11.05.2018

भारतात जन्म झालेल्या फ्लिफकार्ट या कंपनीचा ७७ टक्के हिस्सा विकत घेऊन अमेरिकेतील ‘वॉलमार्ट’ने भारताच्या बाजारपेठेत प्रवेश केला आहे. वॉलमार्ट आणि फ्लिफकार्ट यांच्यातील व्यवहार हा भारतीय