| वॉलमार्ट वाकुल्या | लोकसत्ता –12.05.2018

शेतकरी, सामान्य ग्राहक यांच्या हिताचे ध्येय बाळगायचे तर वॉलमार्टला यापूर्वीच भारतात येऊ द्यायला हवे होते. तब्बल १६०० कोटी डॉलर्स मोजून भारतातील फ्लिपकार्ट विकत घेण्याच्या वॉलमार्ट