Mineral oil and Energy Economics | संवत्सराच्या मुहूर्तावर.. | Loksatta–२०.१०.२०१७

तेलपुरवठादार देश या ना त्या संघर्षांत गुंतल्यामुळे खनिज तेलाचे अर्थकारण पुन्हा डळमळू शकते. इराण आणि अमेरिका संघर्ष, इराक आणि त्यातील कुर्दिस्तानातील वाढता तणाव, व्हेनेझुएलातील अशांतता,