जीसटी च्या अंमलबजावणीमुळे महागाई दर २% इतका कमी होऊ शकतो– असा केंद्र सरकारचा अंदाज आहे. सविस्तर माहितीसाठी इकॉनॉमिक टाइम्स मधील बातमी वाचावी.

केंद्र सरकार —–जीसटी  बाबत ग्राहकांना प्रशिक्षित करणार आहे–त्यासाठी मोठ्या प्रमाणावर  प्रयत्न होणार आहेत तसेच जीसटीच्या अंमलबजावणीमुळे भारताची अर्थ व्यवस्था सुधारणार आहे. via GST to cut

केंद्र सरकारने व्यवसाय करणे सहज शक्य व्हावे यासाठी काय केले आहे ? सविस्तर माहितीसाठी इकॉनॉमिक टाइम्स मधील बातमी वाचावी.

एकूण ७००० सुधारणा केल्या आहेत त्यातील महत्वाची पावले अर्ज निकाली काढण्यासातीची मुदत स्वरक्षण खात्यासाठीच्या काही  साहित्यासाठी परवान्यासाठीची गरज नसणे आयात निर्यात व्यापारासाठी लागणारी कागदपत्राची संख्या

1 2