केंद्रीय अर्थ सचिव श्री यांचे प्रतिपादन रुपया वधारत आहे याचे मुख्य कारण भारताची अर्थव्यवस्था मजबूत होत चालली आहे रुपया व डॉलर यांच्या विनिमय दर बाजारातील
Day: May 5, 2017
सुधारित नियमामुळे २ लाख कोटी रुपये अनुत्पादित कर्जातून वसूल होतील असा अंदाज L & T चे श्री नाईक साहेब यांनी व्यक्त केला आहे
एकूण रक्कम ६ लाख कोटी इतकी आहे. त्यातील २ लाख कोटी वसूल होण्याची शक्यता आहे राहिलेले ४ लाख कोटी वसूल होणे अवघड आहे सविस्तर माहितीसाठी
अनुत्पादित कर्ज वसुलीसाठीचा बँकिंग Regulation कायद्यातील बदल
नवीन सेक्शन ३५ अ अ प्रमाणे केंद्रीय सरकारने रिझर्व बँकेस काही अधिकार दिला आहे या अधिकारानुसार रिझर्व बँक —बँकाना आदेश देऊन पैसे थकवणाऱ्या कंपन्या विरुध्य
रिझर्व बँकेने थकीत कर्ज वसुलीबाबत बँकांना दिलेल्या नवीन सूचना [ consortium finance बाबत ]
एकंदर रकमेच्या ६०% येणे असलेल्या बँकांनी व ५०% मेंबर बँक यांनी जर एखादे प्रकरण मंजूर केले तर ते इतर मेंबर बँकावर बंधनकारक असणार आहे .