गेल्या शुक्रवारी शंभरहून अधिक देशांतील संगणक वापरकर्त्यांना त्यांची माहितीच ओलीस ठेवून ती परत हवी असल्याच खंडणी मागण्याच्या घटना घडल्याने जगभर गोंधळ उडालेला होता. त्याच्या अवघ्या दोन दिवसांत भारतातील सर्वांत मोठी फूड-टेक कंपनी असलेल्या ‘झोमॅटो’ची वेबसाईट हॅक करण्यात आल्याच्या वृत्तामुळे सगळीकडे शंकाकुशंकांचे पेव फुटले.
via lesson from data hacked – editorial in Marathi, Maharashtra Times