शेतकऱ्यांचे स्वप्न उध्वस्त करणारे प्रसंग

टीम मटा, नागपूर

व्यापाऱ्यांकडून तूर उत्पादक शेतकऱ्यांची लुट थांबविण्यासाठी नाफेडमार्फत खरेदी सुरू करण्यात आली. शनिवारी याची मुदत संपल्यानंतर खरेदी थांबली. पण, अजूनही बाजार समित्यांमध्ये तूर शिल्लक आहे. कधीतरी खरेदी सुरू करण्यात येणार या आशेने शेतकरी घरी परतलेले नाहीत. दोन दिवसानंतरही याविषयी ठोस निर्णय घेण्यात येत नसल्याचे पाहून सोमवारी शेतकरी आक्रमक झाले. यवतमाळात तोडफोड करण्यात आली. मोर्चा काढून निषेध नोंदविण्यात आला. अकोल्या

via tur selling issue hike in vidarbha – nagpur in Marathi, Maharashtra Times

Leave a Reply