-
मुख्य कारण पायाभूत सुविधा अभावानेच आहेत
-
जर रोग्याला तातडीने काही उपचार व उपकरणे हवी असतील तर ती मिळत नाहीत.
-
त्यामुळे रोग्याचे नातेवाईक रागावतात व त्याचे पर्यवसान डॉक्टरना मारण्यात होते.
-
इथे हे लक्षात घेतले पाहिजे की या डॉक्टर किंवा रुग्णाचे नातेवाईक या दोघानाही थोडासा एकमेकांचा विचार करावयास हवा तर ही समस्या लवकर आवाक्यात येईल.
-
डॉक्टर्स वरील आपला सर्वांचा विश्वास उडून जाणे ही समाजाच्या दृष्टीने योग्य नाही.
-
पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी सरकारने देखील काहीतरी सहभाग ठेवावयास हवा.
सविस्तर माहितीसाठी Business Standard मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे