-
विदेशी व्यापार धोरण २०१५-२० सालासाठी जाहीर केले होते त्यात बदल होऊ घातलेले आहेत.
-
मुख्य कारण –जीसटी —
-
२०२० सालापर्यंत ९०० अब्ज डॉलर [ ५८ लाख कोटी रुपये ] एवढी निर्यात करण्याचे नियोजन होते. सध्या हे निर्यात २७५ दशलक्ष [ १७ लाख कोटी रुपये ] एवढी आहे.
-
जीसटी अमलात आणताना निर्यात व आयातीचे धोरण देखील त्यासाठी पूरक करता येईल का ? काही बदल आवश्यक आहेत का ? याचा विचार चालू आहे.
-
एक विचार असाही आहे की आयात व निर्यात याचा एकत्रितपणे विचार व्हावयास हवा.
-
इथे एक बाब नमूद केली पाहिजे ती म्हणजे सरकारचे धोरण विदेशी व्यापार वाढवण्याचे आहे म्हणून आयात व निर्यात या दोन्हीचा एकत्रितपणे विचार होणार आहे.
सविस्तर माहितीसाठी The Economic Times मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे