घरापासून मिळणाऱ्या उत्पन्नावरील आयकर कसा काढतात ?

  1. तुम्ही घर विकत घेतले असेल व ते भाड्याने दिले नसेल तरी त्यावर काल्पनिक [ notional ] पद्धतीने भाडे मिळाले [ deemed rent ] असे समजून ते भाडे तुमच्या उत्पन्नात धरले जाते व त्यावर  कर आकारला जातो.

  2. मालकीचे घर म्हणजे काय — तर  freehold, leasehold rights and also includes deemed ownership.

  3. कलम २७ [ IT ACT ] मध्ये deemed म्हणजे काय  याची व्याख्या केली आहे

सविस्तर माहितीसाठी The Economic Times     मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे

 

Leave a Reply