-
डिसेंबर २०१६ मध्ये इंटरनेट चा वापर करणारे ४३२ दशलक्ष होते. हाच आकडा जून २०१७ पर्यंत ४६५ दशलक्ष जाण्याची शक्यता आहे.
-
असे जरी असले तरी फक्त १ दशलक्ष एवढ्याच websites आहेत व रजिस्टर केलेले domain names ५ दशलक्ष आहेत.
-
तसेच SME ची संख्या ५१ दशलक्ष आहेत असा अंदाज आहे.
-
On Line presence २४ x ७ असणे केंव्हाही फायदेशीर असणार आहे.
सविस्तर माहितीसाठी The Economic Times मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे