जे लघु उद्योजक आपले उत्पादन बाहेरून करून घेतात त्यांनी GST कायद्यातील कोणते नियम माहीत करून घेणे आवश्यक आहे ?

  1. आता हे माहित होणे  गरजेचे आहे की माल जॉब वर्कर ला  टक्स न भरता  देता येऊ शकेल परंतु  हा माल मूळ मालकाला एक वर्षाच्या आत  त्याच्या —कोणत्याही ठिकाणी असलेल्या— व्यवसायाच्या ठिकाणी आणला गेला पाहिजे .

  2. ही कालमर्यादा भांडवली वस्तू साठी  तीन वर्षे केली गेली आहे.

  3. जॉब वर्कर साठी महत्वाचे — प्रोसेस वर्क ची व्याख्या बदललेली आहे –नवीन नियमाप्रमाणे  प्रोसेस वर्क हे ” पुरवठा ”  या व्याख्येत सामील गेले आहे. त्यामळे जॉब वर्कर आता लेबर व मटेरीअल असे वेगवेगळे बिल करावे लागणार नाही.

  4. आता काय करणे गरजेचे — ३० जून रोजी मूळ मालक व जॉब वर्कर या दोघांनी माल साठा किती आहे याचे सविस्तर विवरण ठेवणे आवश्यक आहे. ही सविस्तर माहिती नसेल तर कर लागणार नाही.

सविस्तर माहितीसाठी  The Economic Times     मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे

 

Leave a Reply