RERA कायद्यामुळे केवळ नवीन ग्राहकांनाच फायदा मिळेल असे नाही तर जुन्या ग्राहकांना सुद्धा त्याचा फायदा मिळेल

  1. बिल्डर ना प्रत्येक प्रोजेक्ट साठी नोंदणी करून घ्यावी लागेल.

  2. हा कायदा लागू झाल्यापासून ९० दिवसात बिल्डरना  त्यांच्या चालू असलेल्या प्रोजेक्टची नोंदणी करून घ्यावी लागेल

  3. नोंदणी करताना त्या त्या प्रोजेक्ट साठी —-खालील प्रमाणे माहिती ध्यावी लागेल

  • किती रक्कम ग्रहाकडून गोळा केली ,

  • किती रक्कम प्रोजेक्ट साठी खर्च केली आणि

  • किती रक्कम बिल्डर कडे अजून शिल्लक आहे.

सविस्तर माहितीसाठी The Economic Times      मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे

 

Leave a Reply