घर घेणारे तसेच ऑफिसेस घेणाऱ्या खरेदीदारांना आता १ मे २०१७ संरक्षण मिळू लागले आहे — RERA कायदा मोडल्यास बिल्डर ना जेल मध्ये जावे लागण्याची शकता

  1. घरगुती व व्यापारी तत्वावरील सर्व मालमत्ता साठीचे प्रोजेक्ट्सना आता संरक्षण मिळणार आहे

  2. मालमत्ता विकून आलेल्या पैशातून बिल्डर्स ना  कमीत कमी ७०% रक्कम   त्या त्या प्रोजेक्ट्स साठीच वापरावी लागणार आहे .

  3. तसेच सर्व परवानग्या मिळाल्याशिवाय बिल्डर ग्राहकांना मालमत्ता विकू शकणार नाही . तसे केल्यास ३ वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते.

  4. नवीन कायद्याप्रमाणे दर तीन महिन्यांनी बिल्डरना त्या त्या प्रोजेक्ट ची प्रगती प्रसिद्ध करावी लागेल.

  5. इमारत / flat चा ताबा दिल्यानंतर —-जर पुढील पाच वर्षात काही दोष आढळले —तर बिल्डर ला ३० दिवसात स्वखर्चाने त्याची दुरुस्ती करावी ध्यावी लागेल.  —

 सविस्तर माहितीसाठी The Economic Times     मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे

 

Leave a Reply