रुपया डॉलर च्या तुलनेत वधारला तरी देखील भारताच्या निर्यातीवर फार परिणाम होणार नाही कारण फक्त रुपया स्वस्त आहे की महाग यावर आता निर्यात अवलंबून नाही तर इतर देशांच्या तुलनेत भारताचा माल किती चांगला आहे यावरही निर्यात अवलंबून आहे–Asian Development Bank चे मुख्य अधिकारी

  1. भारताची निर्यात गेल्या सहा वर्षाच्या तुलनेत सर्वात जास्त वेगाने वाढली.

  2. या निर्यातीमध्ये सिंहाचा वाट petroleum , textiles, engineering goods and, gems and jewellery  यांचा होता व एकंदर वाढ मार्च २०१७ मध्ये  २७.५% एवढी झाली

  3. यापुढे भरतीची आर्थिक प्रगती अधिक  वेगाने होईल.

सविस्तर माहितीसाठी  The Economic Times   मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे

 

Leave a Reply