बऱ्याच ठिकाणी–आयकर अधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे — असेही झाले आहे की सोन्याच्या व्यापाऱ्याकडे देण्यासाठी माल नव्हता—कारण मागणीच जबरदस्त होती — मग अशा वेळेस त्यांनी आगाऊ रक्कम मिळाली असे दाखवून प्रत्यक्ष सोने / जवाहीर नंतर दिले — त्यावेळेस या व्यापाऱ्यांना कल्पना नव्हती की सरकार काळे धन शोधून काढण्यासाठी पुढे काय उपाय योजना करणार आहे.
सविस्तर माहितीसाठी The Economic Times मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे