GST मुळे भारताची आर्थिक प्रगती लवकर होऊ शकते –पण दृश्य परिणाम दिसण्यासाठी एक किंवा दोन वर्षे जावी लागतील.

  1. यापुढे ग्राहक व कंपन्याच निर्णय घेणार आहेत त्यामुळे आर्थिक प्रगती लवकर होईल.
  2. जगातील २५ वर्षाखालील २५% इतकी लोकसंख्या भारतात आहे. जर भारत प्रगती करू शकला नाही त्याचा तोटा भारताबरोबर जगाला देखील होणार आहे.
  3. GST अस्तित्वात आल्यामुळे भारतात एकच सीमा असणार आहे त्यामुळे  राज्यांना  त्याची काळजी नसणार आहे. भारतात एका राज्यातून दुसऱ्या राज्यात माल नेण्यासाठी एकच document लागणार आहे परंतु हे सर्व होण्यासाठी थोडा वेळ जावा लागणार आहे.
  4. GST मुळे आर्थिक फ्रंटवर सर्व काही एकदम सुरळीत होईल अशी अपेक्षा करणे योग्य नाही. असे होण्यासाठी १२ महिने ते २४ महिने लागतील . त्यासाठी आपण सर्वांना धीर दाखवावा लागेल.

सविस्तर माहितीसाठी   The Economic Times      मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे

 

Leave a Reply