सविस्तर माहितीसाठी Financial Express मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे
Category: Latest Posts
वाचकांना माझ्या दृष्टीने महत्वाच्या वाटणाऱ्या बातम्या देण्याचा प्रयत्न केला आहे –ज्या source मधून ह्या बातम्याचे विवरण केले आहे त्या त्या source चे नाव व लिंक दिली आहे. ही लिंक क्लिक केल्यानंतर वाचकांना मूळ source मधील बातमी सविस्तर पणे वाचता येईल. तसेच नंतरही कधीही या बातम्या वाचता येतील त्यासाठी search option किंवा calender चा पर्याय निवडून बातमी वाचता येईल –उद्देश सर्वच बातम्या –रोजच –सविस्तर वाचणे कधी कधी शक्य नसते अशा वेळेस नंतर देखील अशा महत्वाच्या बातम्या वाचता याव्यात–असा उद्देश आहे. — डिसेंबर २०१६ पासून अशा बातम्या News Of Interest या category खाली दिल्या आहेत. —ही website कोणत्याही आर्थिक मोबदला मिळावा म्हणून सुरु केलेली नाही. तसेच सर्व प्रयत्न परिपूर्ण आहेत असाही दावा नाही. पण काही तरी उपयोगी करून दाखवण्याचा मात्र उद्देश जरूर आहे. सुधारणा सुचवून वाचकांनी माझ्या प्रयत्नात सामील व्हावे अशी विनंती आहे–
रुपया डालर च्या तुलनेत वधारत आहे यात काळजी करण्यासारखे काही नाही असे The Economic टाइम्स ने त्यांच्या अग्रलेखात म्हटले आहे. आयात स्वस्त होईल व त्यामुळे महागाई दरवाढ कमी होईल व नवीन प्रोजेक्टची अंमलबजावणी होईल जी भराच्या अर्थव्यवस्थेची गरज आहे
सविस्तर माहितीसाठी The Economic Times मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे via Don’t fret too much over a strong rupee:
अमेरिकाचा ग्रॉस डोमेस्टिक product १.८% इतक्या कमी दराने गेल्या वर्षी वाढला. ही वाढ २०११ पासूनची सर्वात कमी वाढ आहे. प्रेसिडेंट श्री ट्रम्प यांना खात्री आहे की पुढील काही वर्ष GDP ५% पर्यंत देखील जाईल.
सविस्तर माहितीसाठी The Economic Times मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे
लघु उद्योग भारती यांनी काही GST बाबत सूचना केल्या आहेत त्यातील काही सूचना [अ] ज्यांची विक्री २ कोटी पेक्षा कमी आहे त्यांना शून्य दराने कर आकारणी व्हावी–कमीत कमी पुढील ३ वर्षे तरी . [ब] माहिती देण्याची क्लिष्ट पद्धत सोपी करावी [क] E-Way बिल , हिशोब व रेकॉर्ड ठेवणे यात सुलभपणा आणावा वगैरे
सविस्तर माहितीसाठी The Economic Times मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे
उत्पादन क्षेत्राचे योगदान — GDP च्या तुलनेत —-घसरून १५-१६% इतके खाली आहे. अर्थमंत्री श्री जेटली चे म्हणणे आहे की सरकार हे योगदान २५% पर्यंत आणण्याचा विचार करत आहे. असे होऊ शकले तर भारताची आर्थिक प्रगती लवकर होईल
सविस्तर माहितीसाठी The Economic Times मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे
भारताची निर्यात $ ३२५ अब्ज एवढी २०१७-२०१८ मध्ये होण्याची शक्यता आहे . याचे मुख्य कारण भारतीय उत्पादने स्पर्धात्मकता दृष्ट्या सक्षम होत आहेत तसेच जगातील मागणी देखील वाढली आहे . तसेच मजबूत रुपया निर्यातीस पोषक ठरतो आहे उदाहरणार्थ मार्च १७ मध्ये रुपयाचा दर सुधारून 64.86/$ इतका झाला होता तरी निर्यातीत वाढ २.२९% वरून २७.५९% इतकी झाली
सविस्तर माहितीसाठी The Economic Times मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे via Exports may touch $325 billion in 2017-18: PHD Chamber –
रुपयाचे मूल्य परकी चलनाच्या तुलनेत फार वाढू नये असे अर्थ सल्लागार श्री अरविंद सुब्रम्हण्यम यांचे मत आहे . याचे मुख्य कारण आपल्या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो तसेच अर्थव्यवस्था देखील अडचणीत येऊ शकते . तसेच रुपया फार ताकदवान झाला तर आयात वाढू शकते व त्याचा विपरीत परिणाम देशातील उद्योगावर होऊ शकतो
सविस्तर माहितीसाठी The Economic Times मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे
Chief Economic Adviser, Ministry of Finance— Mr. Arvind Subramanian—-feels there is reason for clamour for de-globalization and also feels India need not worry too much on this score
सविस्तर माहितीसाठी The Economic Times मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे
via Outsourcing some of your manufacturing work? GST will bring significant changes for you – The Economic Times
व्याज न मिळणाऱ्या कर्जात—सर्व बँकाचे मिळून — जून २०१६ मध्ये ६ लाख कोटी इतकी वाढ झाली होती याला जबाबदार कोण आहे व आता यात सुधारणा होण्यासाठी काय तातडीचे उपाय योजता येतील ?
सविस्तर माहितीसाठी The Economic Times मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे via Swindling of the exchequer through bad loans from public sector banks, and
via shell companies: Government sends notices to 200,000 companies over tax non-compliance – The Economic Times
भारतीयांनी विसा बद्दल आलेल्या बातम्यांनी अस्वस्थ होण्याचे कारण नाही कारण भारतीयांना भारतातचा पुष्कळ संधी आहे. –कॅबिनेट सेक्रेटरी श्री सिंह यांचे मत
सविस्तर माहितीसाठी The Economic Times मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे
कोणताही त्रास न होता GST साठीचे नेटवर्क किती कार्यक्षमतेने काम करते त्यावर GST चे यश अवलंबून आहे. प्रत्येक महिन्यात ३.५ अब्ज चलनाची प्रक्रिया होणे अपेक्षित आहे
सविस्तर माहितीसाठी The Economic Times मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे
via FATCA: You need to file your FATCA compliance to banks by April 30 to avoid an account freeze – The Economic Times
via RERA: How RERA is expected to change your home-buying experience from May 1
One in three cyber attacks in Banks in India are successful
सविस्तर माहितीसाठी The Economic Times मधील बातमी वाचावी ही विनंती
सरकारी बँकेतील बराचसा व्यवसाय खाजगी बँके कडे जात आहे –सविस्तर बातमीसाठी वाचा The Economic Times
The Economic Times
via Niti Aayog: Focus on identified sectors to grow manufacturing: Amitabh Kant – The Economic Times
via Street Lights: 21 lakh street lights replaced with LEDs, savings 295 million unit per year – The Economic Times
via Nandan Nilekani: India needs a security and privacy law: Nandan Nilekani, Chairman, Former UIDAI – The Economic Times